देवगिरी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, माजलगांव
देवगिरी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगांव ने सभासदांना मोबाईल बँकिंग, क्यू. आर. कोड सारख्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
✽ मोबाईल बँकिंग सुविधा :
देवगिरी अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी माजलगांव ने आपल्या सभासदांना मोबाईल बँकिंग ची निशुल्क सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
फंड ट्रान्सफर
खाते उतारा
आय. एम. पी. एस. सुविधा (IMPS)
सर्व प्रकारचे रिचार्ज सुविधा.
अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेची संपर्क करा.
✽ क्यू. आर. कोड सुविधा :
देवगिरी अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी माजलगांव ने आपल्या सभासदांना क्यू आर कोड सुविधा निशुल्क उपलब्ध करून दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेची संपर्क करा.