देवगिरी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, माजलगांव
 
 
देवगिरी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगांव सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असते.
 
 
आपल्या देवगिरी अर्बनचे सावरगाव येथील खातेदार नाईकनवरे भिमराव तुळशीराम यांचे अपघाती निधन झाले असता त्यांच्या सोनेतारण कर्जावर असलेल्या विम्याच्या रु.१,७७,४५३/- रक्कमेचा चेक व सोन्याची वस्तु त्यांच्या वारसांना हस्तांतरीत करतांना देवगिरी अर्बन परिवार.
 
डिजीटल शिक्षण ही काळाची गरज आहे. हिच गरज ओळखुन जि. प. शाळा, साळेगाव येथिल विद्यार्थी यांच्या डिजीटल शिक्षणासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन देवगिरी अर्बन तर्फे स्मार्ट टि. व्ही. देण्यात आला. यावेळी सर्व श्री. देवगिरी अर्बन चे चेअरमन दिपक कदम, सोनवणे सर, जाधव सर, ग्रामसेवक वाघमारे साहेब, कमलाकर कदम, नितीन राठोड, भास्कर चोपडे, शरद कदम, आसाराम कदम आदी उपस्थित होते.
 
देवगिरी अर्बन चे खातेदार यांनी कर्जाचा एकही हप्ता न चुकता परतफेड केली असता 1% Rebit ला पात्र ठरल्याने संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला...! अश्याच अर्थ साक्षर सभासदांमुळे आज देवगिरी अर्बन चा NPA 0% आहे
 
देवगिरी अर्बन आयोजित मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोगरा येथे संपन्न झाले. मोगरा व परिसरातील १४१ गरजुंनी शिबिराचा लाभ घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व गावकऱ्यांचे व डॅा. मस्के साहेबांसह त्यांच्या सहकार्यांचे देवगिरी अर्बन परिवाराच्या वतिने खुप खुप धन्यवाद!
 
देवगिरी अर्बन आयोजित मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर #कारी येथे संपन्न झाले. कारी व परिसरातील १३९ गरजुंनी शिबिराचा लाभ घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व गावकऱ्यांचे, मित्रांचे व डॅा. मस्के साहेबांसह त्यांच्या सहकाऱ्यांचे देवगिरी अर्बन परिवाराच्या वतिने खुप खुप धन्यवाद!
 
देवगिरी अर्बन आयोजित मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर #कोथरुळ येथे संपन्न झाले. कोथरुळ व परिसरातील ९३ गरजुंनी शिबिराचा लाभ घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व गावकऱ्यांचे, मित्रांचे व डॅा. मस्के साहेबांसह त्यांच्या सहकाऱ्यांचे देवगिरी अर्बन परिवाराच्या वतिने खुप खुप धन्यवाद!
 
देवगिरी अर्बन आयोजित मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर साळेगाव येथे संपन्न झाले संविधान दिन साजरा करुन शिबीरास सुरुवात करण्यात आली. शिबीराचा ८१ गरजुंनी लाभ घेतला. शिबीरास उपस्थित मान्यवरांनी देवगिरी अर्बनच्या कार्याचे तोंडभरून कौतुक करत पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या. शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेले सर्व गावकऱ्यांचे व डॅा. मस्के साहेबांसह त्यांच्या सहकार्यांचे देवगिरी अर्बन परिवाराच्या वतिने खुप खुप धन्यवाद!