✽ फोटो गॅलरी :
 
 आपल्या देवगिरी अर्बनचे सावरगाव येथील खातेदार नाईकनवरे भिमराव तुळशीराम यांचे अपघाती निधन झाले असता त्यांच्या सोनेतारण कर्जावर असलेल्या विम्याच्या रु.१,७७,४५३/- रक्कमेचा चेक व सोन्याची वस्तु त्यांच्या वारसांना हस्तांतरीत करतांना देवगिरी अर्बन परिवार