देवगिरी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, माजलगांव
 
 
देवगिरी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगांव ने आपल्यासाठी सुलभ व आकर्षक अशा ठेव योजना आणलेल्या आहेत.
 
✽ बचत खाते :
बचत खाते
बचत खाते उघडा आणि मिळवा अधिक फायदा.
दैनंदिन जमा रकमेवर आकर्षक व्याजदर
मासिक व्याज आकारणी
आर.टी.जी.एस. , एन.ई.एफ.टी. , आय.एम.पी.एस. सारख्या सुविधा उपलब्ध
निशुल्क मोबाईल बँकिंग सुविधा
निशुल्क क्यूआर कोड सुविधा
खात्यावरील व्यवहारानुसार कर्ज सुविधा
अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेची संपर्क करा.
✽ चालू खाते :
चालू खाते
चालू खाते उघडा आणि मिळवा अधिक फायदा.
खात्यावरील व्यवहारानुसार कर्ज सुविधा
आर.टी.जी.एस. , एन.ई.एफ.टी. , आय.एम.पी.एस. सारख्या सुविधा उपलब्ध
निशुल्क मोबाईल बँकिंग सुविधा
निशुल्क क्यूआर कोड सुविधा.
अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेची संपर्क करा.
✽ आवर्त ठेव योजना :
आवर्त ठेव योजना
आवर्त ठेव योजनेमध्ये आकर्षक व्याजदर दिला जातो.
खात्यावरील व्यवहारानुसार कर्ज सुविधा उपलब्ध आहे

12 महिने 9%
18 महिने 10%
24 महिने 11%
अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेची संपर्क करा.
✽ मुदत ठेव :
मुदत ठेव
या योजनेमध्ये संस्थेच्या प्रत्येक सभासदांना आपल्या आर्थिक क्षमतेप्रमाणे ७ दिवसापासून ते ३६५ दिवसापर्यंत कमीत कमी १०० रुपये पासून पुढील रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवता येते.
या योजनेत ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, अपंग, माजी सैनिक, पेन्शनर इ. ना ०.५ % व्याजदर ज्यादा दिला जातो.
अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेची संपर्क करा.
✽ लक्षाधीश ठेव योजना :
लक्षाधीश ठेव योजना
या योजनेमध्ये सभासद दर महिन्याला ठराविक रक्कम भरून 67 महिन्यानंतर लाखोंची रक्कम आपल्या खात्यावर मिळू शकता.

हप्ता
जमा रक्कम
व्याज
मिळणारी रक्कम
1000
67000
33000
100000
5000
335000
66000
500000
10000
670000
330000
1000000

अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेची संपर्क करा.
✽ मासिक व्याजप्राप्ती योजना (पेन्शन योजना) :
मासिक व्याजप्राप्ती योजना (पेन्शन योजना)
या योजनेमध्ये जर सभासदाने गुंतवणूक केल्यास त्या रकमेवर मिळणारे दर महिन्याचे व्याज सभासदाच्या बचत खात्यावर जमा होते.

जमा रक्कम
कालावधी
दरमहा मिळणारी रक्कम
120000
13 महिने
1000
240000
13 महिने
2000
600000
13 महिने
5000
✽ गृहलक्ष्मी ठेव योजना :
गृहलक्ष्मी ठेव योजना
भरणा कालावधी बारा महिने
बारा महिन्यानंतर मासिक भरणा बंद
बारा महिन्यानंतर जमा रकमेची मुदत ठेव पावती मिळेल
ती पुढील 30 महिन्यांसाठी असेल
त्यानंतर मुदत पूर्ण रक्कम मिळेल
नियम व अटी लागू
अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेची संपर्क करा.
✽ दाम दुप्पट ठेव योजना :
गृहलक्ष्मी ठेव योजना
७२ महिन्यांसाठी एक रकमी पैसे गुंतवा.
७२ महिन्यानंतर जमा रकमेची दुप्पट रक्कम मिळेल.
नॉमिनेशन सुविधा उपलब्ध.
नियम व अटी लागू.
अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेची संपर्क करा.
✽ दाम दीडपट ठेव योजना :
गृहलक्ष्मी ठेव योजना
४८ महिन्यांसाठी एक रकमी पैसे गुंतवा.
४८ महिन्यानंतर जमा रकमेची दीडपट रक्कम मिळेल.
नॉमिनेशन सुविधा उपलब्ध.
नियम व अटी लागू.
अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेची संपर्क करा.